अभिनय कट्ट्यावर प्रत्येक विद्यार्थ्याने पाळावयाचे - प्रतिज्ञापत्र

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  मी असेन किंवा नसेन, पण अभिनय कट्टा असाच बहरत राहील.

  रमेश देव ( अभिनेते )

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  अभिनय कट्ट्यासारखी चळवळ मी संपूर्ण भारतात कुठे बघितली नाही.

  श्रीया पिळगावकर ( अभिनेत्री )

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  अभिनय कट्टा म्हणजे सोन्याची खाण

  सोनाली कुलकर्णी ( अभिनेत्री )

फोटो गॅलरी

आपण ग्लॅमरच्या पाठी धावायचं नसतं, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ग्लॅमरच आपल्या पाठी धावत आले पाहिजे..

- किरण नाकती ( संचालक, अभिनय कट्टा - सिने-नाट्य दिग्दर्शक )